सूचना श्री साई: ॥ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री साईनाथ महाराज की जय ॥

फोटो आणि व्हिडिओ गॅलरी

मागील वर्षांतील पालखी पदयात्रेतील काही अविस्मरणीय क्षणचित्रे

आठवणींचा प्रवास

व्हिडिओ आठवणी

भजन, आरती, पालखी सोहळा आणि मार्गावरील क्षणचित्रे

पालखी प्रस्थान दिवस १ यात्रा २०२५ व्हिडिओ
पूजा व प्रस्थान सोहळा

तलवाडा येथील प्रस्थान स्थळावर सकाळी झालेली महापूजा आणि पालखी मार्गस्थ होण्याचे सुंदर क्षणचित्रे पहा.

भजन संध्या व आरती मुक्कामाचे क्षण
सामुदायिक भजन संध्या

मुक्कामाच्या तंबूंमध्ये रात्री आयोजित करण्यात आलेले हरिपाठ, भजन व सामुदायिक आरतीचे क्षण.